About Us

आपले सरकार महाडीबीटी द्वारे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती ची संपूर्ण माहिती आम्ही या पोर्टल द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आमची विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे कि तुम्ही या पोर्टल वर दिलेल्या पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती बद्दल जाणून घ्या व तुम्हाला उपयुक्त अशा शिवेश्यावृत्ती चा लाभ घ्या व स्वतःचे शिक्षण पूर्ण करा.

तसेच तुम्हाला एखाद्या शिष्यवृत्ती बद्दल काही प्रश्न असल्यास आम्हाला ई-मेल करून कळवा. आम्ही 24 तासाच्या आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.