विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारगिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना महत्वाची अशी एक योजना आहे.

विभागविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व
विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
शिष्यवृत्तीविमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व
विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी
व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
लाभपात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षण शुल्काची 80% रकम परत दिली जाते.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना उद्देश

  • विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
  • शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
  • होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
  • शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
  • उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचे वैशिष्ट्य

  • राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
  • विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचे लाभार्थी

  • कौशल्य विकास संस्था किंवा खाजगी ITI संस्थेत पीपीपी योजनेद्वारे आणि केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा फायदा

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
  • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  • राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
  • विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

  • एस.एस.सी.उत्तीर्ण / एस.एस.सी.अनुत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्काची 80% रक्कम अदा केली जाते. ( खाजगी संस्था कोर्स फी – शासकीय संस्था कोर्स फी)

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेच्या अटी

  • अर्जदार विद्यार्थी कुठेही पुर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
  • अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा निकष पुर्ण करीत असलेल्या विदयार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल.
  • कौशल्य विकास संस्था किंवा खाजगी ITI संस्थेत पीपीपी योजनेद्वारे आणि केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.
  • मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.
  • विदयार्थी विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • विदयार्थ्यांच्या कुटुंबाचे मागिल वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न् 8 लाखाच्या मर्यादेत असावे. नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • अनाथ उमेदवारास शिफारस पत्र आवश्यक आहे.
  • उमेदवाराने यापुर्वी शासकीय किंवा खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेकडुन कोणताही लाभ घेतलेला नसावा.
  • राज्य /केंद्र शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण,कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • DGT नवी दिल्ली अथवा MSCVT यांनी मान्यता दिलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांच्या प्रवेशित जागांवर प्रवेश घेणे बंधनकारक राहील.
  • लाभ फक्त 2 मुलांना लागू आहेत.
  • विद्यार्थ्याला वर्गात उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
  • अर्जदार विदयार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षा अथवा वर्षाची परिक्षा देणे आवश्यक राहील.केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषत: आजारपणाच्या कारणास्त्व परिक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विदयार्थी व संबधित संस्थेने शिफारस केल्यानंतर प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी प्रमाणीत करणे आवश्यक राहील.
  • संबधित विदयार्थी स्व्त:च्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिका-याच्या पुर्वपरवानगी शिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर रहाणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विदयार्थ्याकरिता संस्थेला शुल्क् प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहणार नाही.

शिष्यवृत्ती नूतनीकरण

  • विदयार्थ्यी पुढील वर्षी हजेरीपटावर असावा.
  • डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार हजेरी आवश्यक.

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मार्कशीट दहावी / बारावी
  • नूतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकरणाद्वारे मिळकत प्रमाणपत्र
  • नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत लॉगिन करण्याची पद्धत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी देखभाल भत्ता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
अपंग व्यक्तींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

आदिवासी विकास विभाग

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता
अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

उच्च शिक्षण संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती
शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य – वरिष्ठ पातळी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

तंत्र शिक्षण संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने शिष्यवृत्ती योजना
व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
इयत्ता 10वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DTE) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

शिष्यवृत्ती योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

हेल्पलाईन

हेल्पलाईन नंबर022-49150800
मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री)1800 120 8040
Telegram GroupJoin
Helpline Number022-49150800
CM Helpline Number (Toll Free)1800 120 8040
Mahadbt Scholarship Home PageClick Here

सारांश

आम्ही विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment