भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्यातील अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली उपयुक्त अशी एक योजना आहे.या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भत्ता स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. विभाग आदिवासी विकास विभाग शिष्यवृत्ती भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लाभ शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती … Read more

अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने शिष्यवृत्ती

अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने.देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ने सुरु केलेली महंतांची अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड केली जाते. विभाग आदिवासी विकास विभाग शिष्यवृत्ती अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने लाभ ट्युशन फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड केली जाते. अर्ज … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ने सुरु केलेली महंतांची अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ट्युशन फी, कॉलेज फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड केली जाते. विभाग आदिवासी विकास विभाग शिष्यवृत्ती व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने लाभ ट्युशन फी, कॉलेज फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती योजना अंतर्गत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता दिला जातो. जेणेकरून विद्यार्थी स्वतःचा व्यावसायिक अभ्यासक्रम विना कोणत्या अडचणीशिवाय पूर्ण करू शकतील. विभाग आदिवासी विकास विभाग शिष्यवृत्ती व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता लाभ देखभाल भत्ता दिला जातो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश व्यावसायिक … Read more

अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षण शुल्काची 100 टक्के दिली जाते. लाभाची राशी … Read more