राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (CAP) डिप्लोमा / पदवी / स्नातकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीना आर्थिक सहाय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे. विभाग तंत्र शिक्षण संचालनालय शिष्यवृत्ती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लाभ शिक्षण शुल्क 50% व परीक्षा शुल्क 50% अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन … Read more