शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती: राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्याना त्यांच्या विषयामध्ये पी.एच.डी. करता यावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पी.एच.डी. करता यावी यासाठी प्रतिवर्षी 9,000/- रुपये तसेच 1,000/- रुपये वार्षिक सादीलवार खर्च असा एकूण 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

विभागउच्च शिक्षण संचालनालय
शिष्यवृत्तीशासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती
लाभविद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी
प्रतिवर्षी 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजना उद्देश

  • विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
  • होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
  • शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

सदर योजनेसाठी खालीलप्रमाणे 14 संच मंजूर आहेत.

अ क्र.शासकीय संस्था/महाविद्यालयाचे नांवसंच
1शासकीय विज्ञान संस्था मुंबई03
2शासकीय विज्ञान संस्था नागपूर03
3शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद03
4शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती01
5वसंतराव नाईक शासकीय कला व
समाजविज्ञान संस्था नागपूर
01
6राज्यातील अकृषी विद्यापीठे व
सल्ग्नित महाविद्यालये यामधील विद्यार्थांसाठी
03
एकूण14

वरीलप्रमाणे अ. क्र. 1 ते 05 मधील संच महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यानी गठित केलेल्या समितीमार्फत निवडण्यात येतात.
तसेच अ .क्र. 06 मधील 03 संच शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत निवडण्यात येतात.

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेचे वैशिष्ट्य

  • राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
  • विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेचे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील पी.एच.डी. मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेचा फायदा

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
  • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  • राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
  • विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पी.एच.डी. करता यावी यासाठी प्रतिवर्षी 9,000/- रुपये तसेच 1,000/- रुपये वार्षिक सादीलवार खर्च असा एकूण 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

प्रतिवर्षी
पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी9,000/- रुपये
वार्षिक सादीलवार खर्च1,000/- रुपये
एकूण10,000/- रुपये

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेच्या अटी

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी कुठेही पुर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
  • महाराष्ट्र बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
  • अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर शिष्यवृत्ती चा लाभ घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी पात्रता धारण करत नसल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • संबंधित विद्यार्थ्याने पीएच.डी. साठी विद्यापीठामध्ये रीतसर नोंदणी करून संबंधित मार्गदर्शकाने शिफारस करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने जो विषय निवडला असेल त्याविषयासाठी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वेळ संशोधन कार्य करावे लागेल.
  • अधिछात्रवृत्तीचा कालावधी 3 वर्षाचा राहिल.
  • सदर शिष्यवृत्ती चे राज्य स्तरावर 3 व महाविद्यालयीन स्तरावर 11 संच आहेत.
  • शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयातील प्राप्त अर्जांची छाननी करुन गुणवत्तेनुसार विहित 3 संचांची निवड केली जाते.
  • महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यानी गठित केलेल्या समितीमार्फत पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून त्यांना विहित केलेल्या संचास अधिन राहून प्राचार्याकडून निवड केली जाते.
  • या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
  • ज्या विद्यार्थांनी पदवी (बी.ए. / बीएससी / बीएड) आणि पदव्युत्तर (एम.ए. / एमएससी / एम.एड.) यापैकी कोणत्याही एका पदवी परीक्षेत किमान 60 टक्के (प्रथम श्रेणी ) गुण प्राप्त केले आहेत व अन्य पदवी परीक्षेत 55 टक्के (द्वितीय श्रेणी ) प्राप्त केली आहे असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि एखाद्या वर्षी वरील अट पूर्ण करणारे विद्यार्थी उपलब्ध नसतील तर त्या वर्षी ज्या विद्यार्थाने पदवी व पदव्युत्तर स्तरावर द्वितीय श्रेणी (55 टक्के) प्राप्त केली आहे असे विद्यार्थी पात्र समजले जातील.
  • सदर शिष्यवृत्ती साठी केवळ (बी.ए. / बीएससी / बीएड) आणि पदव्युत्तर (एम.ए. / एमएससी / एम.एड.) हे अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकतात.

नूतनीकरण धोरण

  • या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
  • नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.

शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • मार्गदर्शकासाठी विद्यापीठाचे स्वीकृति पत्र
  • पीएच.डी. मार्गदर्शक यांनी विद्यार्थी त्यांचेकडे पीएच.डी. करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम गुणपत्रिका
  • नूतनीकरणासाठी मागील वर्षाचा मार्गदर्शकाने दिलेला प्रगती अहवाल
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत लॉगिन करण्याची पद्धत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी देखभाल भत्ता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
अपंग व्यक्तींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

आदिवासी विकास विभाग

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता
अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

उच्च शिक्षण संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती
शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य – वरिष्ठ पातळी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

तंत्र शिक्षण संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने शिष्यवृत्ती योजना
व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
इयत्ता 10वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DTE) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

शिष्यवृत्ती योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

हेल्पलाईन

हेल्पलाईन नंबर022-49150800
मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री)1800 120 8040
Telegram GroupJoin
Helpline Number022-49150800
CM Helpline Number (Toll Free)1800 120 8040
Mahadbt Scholarship Home PageClick Here

सारांश

आम्ही शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment