राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना: राज्यातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीओटीएच,बीयुएमएस,बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम फी परतफेड प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे.
विभाग
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
शिष्यवृत्ती
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
लाभ
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम फी परतफेड केली जाते
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना उद्देश
विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचे वैशिष्ट्य
राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचे लाभार्थी
राज्यातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीओटीएच,बीयुएमएस,बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये अर्ज करणारे विद्यार्थी
लाभार्थी गट – EBC
योजनेअंतर्गत पात्र अभ्यासक्रम
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीमएस, बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा फायदा
या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
राज्यातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीओटीएच,बीयुएमएस,बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम फी परतफेड केली जाते.
50% शुल्क परतावा (शिकवणी फी + विकास शुल्क) प्रदान करण्यात येईल.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता
सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे असे उमेदवार सादर योजनाइनतर्गत पात्र असतील.
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अटी
अर्जदार विद्यार्थी कुठेही पुर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे रेशन कार्ड
पॅन कार्ड
रहिवाशी दाखला
उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
अधिवास प्रमाणपत्र
नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.