उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना: अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न अभ्यासक्रम आणि एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच,बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी आणि ओ, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, बीपीएमटी,ऑप्थाल्मिक सहाय्यक, ऑप्टोमेटरी, पीबी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
| विभाग | अल्पसंख्याक विकास विभाग |
| शिष्यवृत्ती | उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती |
| लाभ | योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना 50,000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते. |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उद्देश
- विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
- कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
- शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
- उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वैशिष्ट्य
- राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
- विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी
- अल्पसंख्यांक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थी.

उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा फायदा
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
- योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
- राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
- विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
- विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
- विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
- योजनेअंतर्गत एकूण वार्षिक अभ्यासक्रम शुल्क किंवा 50000/- रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करण्यात येते.
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न अभ्यासक्रम आणि एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच,बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी आणि ओ, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, बीपीएमटी,ऑप्थाल्मिक सहाय्यक, ऑप्टोमेटरी, पीबी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अटी
- अर्जदार विद्यार्थी कुठेही पुर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
- अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न अभ्यासक्रम आणि एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच,बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी आणि ओ, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, बीपीएमटी,ऑप्थाल्मिक सहाय्यक, ऑप्टोमेटरी, पीबी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदर योजना लागू आहे.
- कौटुंबिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अभ्यासक्रम प्रवेश CET / स्पर्धात्मक परीक्षा / बारावी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे.
- 30% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. 70% विद्यार्थ्यांची एकत्रित (सयुंक्त) यादी तयार केल्यानंतर 30% मुली शिष्यवृत्तीसाठी निवडल्या जातात 70% यादीत समावेश नसतो
- विशिष्ट अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव शिष्यवृत्ती रक्कम वितरणाचे लक्ष्य साध्य झाले नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीत समाविष्ट करण्यात येईल.
- ही शिष्यवृत्ती महाराष्ट्राबाहेर जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू असेल, परंतु तो / ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
- संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
- एफआर प्रत
- चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- शाळा सोडल्याचा दाखला
- नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. (नूतनीकरणासाठी लागू नाही)
- उत्पन्न प्रमाणपत्र / शपथपत्रात स्पष्टपणे नमूद केलेले असावे की उमेदवार अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित आहे.
- अधिवास प्रमाणपत्र
- विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे पॅन कार्ड
- आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे आधार कार्ड
- आईचे आधार कार्ड (पर्यायी)
- जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर :
- संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
- एफआरए प्रत
- चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आदिवासी विकास विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
तंत्र शिक्षण संचालनालय
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE) |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
अल्पसंख्याक विकास विभाग
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |
शिष्यवृत्ती योजना
हेल्पलाईन
| हेल्पलाईन नंबर | 022-49150800 |
| मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री) | 1800 120 8040 |
| Telegram Group | Join |
| Helpline Number | 022-49150800 |
| CM Helpline Number (Toll Free) | 1800 120 8040 |
| Mahadbt Scholarship Home Page | Click Here |
सारांश
आम्ही उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.