अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षण शुल्काची 100 टक्के दिली जाते. लाभाची राशी … Read more