इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पात्र इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखभाल भत्ता प्रदान केला जातो. विभाग विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग वविशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय शिष्यवृत्ती इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती लाभ या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अधिकतम4,250/- रुपयांपर्यंत देखभाल भत्ता दिला जातो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन इमाव प्रवर्गाच्या … Read more