एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना

एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना: राज्य शासनाकडून होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थांना प्रतिवर्ष 5000/- रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. विभाग उच्च शिक्षण संचालनालय शिष्यवृत्ती एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना लाभ विद्यार्थांना प्रतिवर्ष 5000/- रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. … Read more