डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE)
सरकारद्वारे निर्धारित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करणाऱ्या सरकारी, सरकारी अनुदानीत आणि असंलग्न महाविद्यालय / पॉलिटेक्निक चे विद्यार्थी ज्यांचे पालक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असून जे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केले आहेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE) सुरु करण्यात आलेली आहे. विभाग तंत्र शिक्षण संचालनालय शिष्यवृत्ती डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता … Read more