भारत सरकार शिष्यवृत्ती योजना | महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना

भारत सरकार शिष्यवृत्ती योजना: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. पैशाअभावी विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो व त्यामुळे विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो.राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय … Read more