राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्यातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेली योजना आहे. सदर योजनेसाठी एकुण 1208 संच शाखानिहाय खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेले आहेत. अ.क्र. शाखा निर्धारित संच 1 कला 285 2 वाणिज्य 230 3 विज्ञान 638 5 विधी 55 एकूण सदर योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रतिमाह 100/- … Read more