विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती: विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे देखभाल भत्ते प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची शिष्यवृत्ती योजना आहे.या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अधिकतम 4250/- रुपयांपर्यंत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो. विभाग विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय शिष्यवृत्ती विजाभज … Read more