विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारगिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना महत्वाची अशी एक योजना आहे. विभाग विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग वविशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय … Read more