वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती योजना
वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती योजनेद्वारे खाजगी विना अनुदानित महाविद्यालयात प्रवेशीत वैद्यकीय/दंत पदवी/पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येते. विभाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय शिष्यवृत्ती वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती योजना … Read more