व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ने सुरु केलेली महंतांची अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ट्युशन फी, कॉलेज फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड केली जाते. विभाग आदिवासी विकास विभाग शिष्यवृत्ती व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने लाभ ट्युशन फी, कॉलेज फी आणि परीक्षा शुल्क यांची परतफेड … Read more