Maha DBT Post Matric Scholarship
Maha DBT Post Matric Scholarship: एक महत्वपूर्ण अशी शिष्यवृत्ती आहे. अपंग व्यक्तींचे जीवन हे दुसऱ्यांवर अवलंबून असते तसेच त्यांच्याजवळ मिळकतीचे कोणत्याच प्रकारचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे अशा व्यक्तींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे अपंग व्यक्तिंना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने सदर योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना प्रवेशाच्या … Read more