महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत लॉगिन करण्याची पद्धत
- अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम महाडीबीटी शिष्यवृत्ती पोर्टल च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये उजव्या बाजूला अर्जदार लॉगिन बटनावर क्लिक करावयाचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username Password आणि Captcha Code टाकून लॉग इन करा बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची लॉग इन प्रक्रिया पूर्ण होईल.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आदिवासी विकास विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
तंत्र शिक्षण संचालनालय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
अल्पसंख्याक विकास विभाग
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
शिष्यवृत्ती योजना
हेल्पलाईन
हेल्पलाईन नंबर | 022-49150800 |
मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री) | 1800 120 8040 |
Telegram Group | Join |
Helpline Number | 022-49150800 |
CM Helpline Number (Toll Free) | 1800 120 8040 |
Mahadbt Scholarship Home Page | Click Here |