महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 2025

महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम महाडीबीटी पोर्टल च्या होम पेज वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल (आम्ही नवीन अर्जदार नोंदणी करण्याची सर्व पद्धत दिली आहे ती बघून घ्यावी) किंवा अर्जदाराने नवीन अर्जदार नोंदणी केली असेल तर लॉगिन करून घ्यावे.
  • लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड चा नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईल वर एक OTP नंबर येईल तो भरून Verify OTP बटनावर क्लिक करायचे आहे.
MahaDbt Scholarship Adhar Card Upadate Information

  • लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Aadhar Bank List बटनावर क्लिक करून तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक आहे कि नाही ते तपासून पाहायचे आहे. Aadhar Bank List वर केल्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक आहे कि नाही ते कळेल (जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या)
  • आता तुम्हाला Profile वर क्लिक करावे लागेल. Profile वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 6 स्टेप दिसतात (Personal Information, Address Information, Other Information, Current Course, Past Qualification, Hostel Details) त्यामध्ये योग्य प्रकारे माहिती भरावयाची आहे.

Personal Information

Personal Information मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadbt scholarship Personal Information

Address Information

Address Information मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadbt scholarship address information

Other Information

Other Information मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadbt scholarship other information

Current Course

Current Course मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadbt scholarship Current Course

Past Qualification

Past Qualification मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadbt scholarship Past Qualification

Hostel Details

Hostel Details मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadbt scholarship Hostel Details

  • सर्व माहिती भरून झाल्यावर All Scheme वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर सर्व Scheme दिसतील त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी उपयुक्त अशा शिष्यवृत्ती समोर Apply बटनावर क्लिक करायचे आहे.
mahadbt scholarship All Schemes

  • आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्ती ची माहिती उघडेल त्यामध्ये माहिती भरून Save बटनावर क्लिक करायचे आहे.
mahadbt scholarship select scholarship Details

  • आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या फॉर्म ची संपूर्ण माहिती दिसेल ती तपासून I Agree वर क्लिक करून Submit बटनावर क्लिक करावयाचे आहे.
mahadbt scholarship I agree

  • आता तुमच्यासमोर तुम्ही तुमचा अर्ज भरला आहे याचा Success मेसेज दिसेल. (Success Message मध्ये तुम्हाला तुमचा Applicaton ID दिसेल तो जतन करून ठेवायचा आहे.
mahadbt scholarship success message

महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत लॉगिन करण्याची पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी पद्धत
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत लॉगिन करण्याची पद्धत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी देखभाल भत्ता
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
अपंग व्यक्तींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

आदिवासी विकास विभाग

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता
अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

उच्च शिक्षण संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
एकलव्य आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती
शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य – वरिष्ठ पातळी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

तंत्र शिक्षण संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने शिष्यवृत्ती योजना
व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
इयत्ता 10वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DTE) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

शिष्यवृत्ती योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

हेल्पलाईन

हेल्पलाईन नंबर022-49150800
मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री)1800 120 8040
Telegram GroupJoin
Helpline Number022-49150800
CM Helpline Number (Toll Free)1800 120 8040
Mahadbt Scholarship Home PageClick Here