महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी पद्धत 2025
महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी पद्धत
अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम महाडीबीटी शिष्यवृत्ती पोर्टल च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
होम पेज वर पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये उजव्या बाजूला नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ह्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती योग्य प्रकारे भरावयाची आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर Register बटनावर क्लिक करावयाचे आहे.
अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.